Top #१० Dada kondke Marathi jokes..


2021 latest Dada kondke Marathi jokes..


Dada kindke images  दादा कोंडके हे मराठी रंगूमीवरील गाजलेले कलाकार होते. आज आपण त्यांचे काही विनोद पाहणार आहोत.तर चला तर मग सुरू करू.मोगली एकदा दादा कोंडके न विचारतो , "दादा तुम्ही चड्डी कुठे शिवता ?"

दादा म्हणतात , " च्या मायला, कुठे म्हणजे काय ?..

जिथे फाटते तिथेच शिवतो!"

😂😂😂दादा कोंडकेंनी आपल्या पणजीच्या स्मरणार्थ बैंक सुरु केली तीचे नाव ठेवले:

:

:

:

:

:

"आयच्या आयची आय ब्यांक" 

😂😂😂ऍपल कंपनीच्या यशामधे दादा कोंडके यांचा मोलाचा वाटा आहे. कसा?? 

Steve Jobs- दादा माझे प्रोडक्ट यशस्वी होण्यासाठी काय करु?

दादा कोंडके - "I" घाल

यानंतर तुम्ही बघितलेच... iphone,ipad, ipod etc. 

😂😂😂
दादा कोंडके ना एकदा

हींदी चित्रपट काढायचा होता.

पण त्यांना चित्रपटाचे नाव असं ठेवायचं होतं की,

त्यांचा हींदी आणि मराठी

दोन्ही भाषेत अर्थ निघला पाहीजे.

मग शेवटी त्यांनी विचार करून नाव ठेवलं.

॥ बदला लूंगी ॥ 

😂😂😂हापुस कशाला म्हणतात..?

श्रीमंत माणंस खातात आणि गरिष माणंस बघतात

त्याला हापुस म्हणतात"

 -दादा कोंडके

😂😂😂
# दादा कोंडके picture

#dada kondke pictures

नवीन‍तम जरा जुने

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा

Subscribe Our Newsletter