Top #14 Marathi shayri on love √ whatsapp status#मराठी प्रेमाच्या शायऱ्या❤️❤️❤️❤️❤️

#1

 सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,   

 गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,

 प्रत्येकाची ओळख असतेच निराळी,

  कोणी मैत्रीत प्रेम तर,

 कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात

❤️❤️❤️❤️❤️


#2

प्रेम असो वा मैत्री

  जर हृदयापासून केली तर,

  त्याच्याशिवाय आपण एक एक मिनिट पण राहू शकत नाही


❤️❤️❤️❤️❤️❤️

#3

नात….. म्हणजे काय….?

 ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,

आणि

कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..

भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.


❤️❤️❤️❤️❤️❤️

#4

प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये

प्रेम नसाव,

जगाची पर्वा न करता दोघांनी

खुशाल एकमेकांना 👫 साथ देत जगाव…


❤️❤️❤️❤️❤️❤️

#5

कोणाच पहिला ❤ प्रेम बनायला

नशीब 😌 लागत असेल तर,

कोणाच्या 🧒 शेवटचं प्रेम बनायला

पण भाग्य लागत…😊

❤️❤️❤️❤️❤️❤️


#6

लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.


❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

#7

अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल.


❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

#8

नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.


❤️❤️❤️❤️❤️❤️

#9

कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.


❤️❤️❤️❤️❤️❤️

#10

खरच किती वेड असत ना

 कुणाच्या तरी आठवणीत जगत असतं 

 आणि अशा करतं की

 त्या व्यक्तीनेही आपल्याला थोडं कधी Miss करावं 


❤️❤️❤️❤️❤️❤️

#11

Sorry, तुझी काळजी घेतल्याबद्दल,

Sorry तुझ्याशी सर्व Share केल्याबद्दल..

Sorry सर्वांबद्दल..

पण ह्या सर्वांपेक्षा जास्त Sorry..

तुझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल…❤️❤️❤️❤️❤️❤️

#12

तुझ्याविना मी काहीच नाही, तुझ्यासोबत मी काहीतरी आहे आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

#13

जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल, अशा व्यक्तीला कधीच सोडू नका. कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

#14

एखाद्या दिवशी तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळेल, जिच्या मागील गोष्टींची तुम्हाला काळजी नसेल, कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत भविष्यात जगायचं असेल.

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

थोडे नवीन सर्वात जुने

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा

Subscribe Our Newsletter